दि ९ ऑगस्ट "जागतिक आदिवासी दिन" पिंपरी चिंचवड, पुणे.
Established in the year 2000, Dr. Pradeep Ambavane is one of the founder member of "प्रेरणा वधु-वर सूचक केंद्र".
आदिवासी समाज कृती समिती, महाराष्ट्र राज्य पुणे, व Tribal Doctor's Forum यांच्या संयुक्त विद्यमानाने आदिवासी भागातील मु.पो. तिरपाड, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे भव्य आदिवासी वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले..
आदिवासी समाज कृती समिती, महाराष्ट्र राज्य पुणे, आयोजित १०वी / १२वी गुणवंत आदिवासी विध्यार्थी सत्कार समारंभ २०१९.
आदिवासी समाज कृती समिती, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने आदिवासी संस्था, कार्यकर्ते, समाजसेवक, पदाधिकारी यांची समाज संगठन व प्रबोधन या विषयावर १३/०१/२०१९ रोजी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली..